SBI PO Recruitment 2025: स्टेट बँक ऑफ इंडिया पीओ भरती 2025

SBI PO Recruitment 2025 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. यात प्रोबेशनरी ऑफिसर (PO) या पदाचा समाविष्ट आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन अर्ज करू शकतात. या नवीन पदभरती जाहिराती अंतर्गत 541 पदे भरण्यात येणार आहे. अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रकिर्या … Read more