City International School Bharti: सिटि इंटरनॅशनल स्कूल पुणे भरती

City International School Pune Bharti 2023 : “सिटि इंटरनॅशनल स्कूल पुणेने” विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. यात Vice Principal, Supervisors, Teachers, Special Educators, Counsellor, Admin Executive & Admission Counsellor, Accountant ही पदे समाविष्ट आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे … Read more